Dr bharti pawar : डॉ. भारती पवारांनी घेतला उस्मानाबादच्या आरोग्य विभागाचा आढावा - Bharti Pawar reviewed health dept of Osmanabad
उस्मानाबादकरांना आज वेगळाच अनुभव आला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार (Dr bharti pawar) थेट औषधांच्या लाईनमध्ये उभ्या राहिल्या. लोकांंचे आरोग्य आणि औषधांसदर्भातील प्रश्न जाणुन घेतले. डॉ. भारती पवारांनी उस्मानाबादच्या आरोग्य विभागाचा (health department of Osmanabad) आढावा घेतला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST