घरात घुसण्यापासून कुत्र्याने सापाला रोखले, पाहा Video - कुत्रा सापाची झुंज व्हिडिओ
मिर्झापूर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सापाला घरात घुसून रोखण्यासाठी एका कुत्र्याने कसा जीव टांगणीला लागला Snake Dog Fight Video हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. कुत्रा आणि सापामध्ये अर्धा तास झुंज सुरू होती. अखेर त्या कुत्र्याने सापाला ठार केले आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ मिर्झापूर चिल्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिलाठी गावातील आहे. ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओला दुजोरा देत नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST