Shinde Group शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर - Group Shinde faction on spot
जळगाव आपल्याच पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाचा गटात पाणीपुरवठ्याचे कामे दिल्याने चिमणराव पाटील व गुलाबराव पाटील यांच्यात संघर्ष वाढला आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर तोंडसुख घेतले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकारणातील शूद्रपणा करू नये. मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खाजगी मालमत्ता नाही. सरकार आले म्हणून तुम्ही मंत्री आहात याचे भान ठेवा. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून मंत्री गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मुलाच्या गटात पाणीपुरवठ्याचे कामे दिल्याने या दोघांमध्ये संघर्ष वाढला आहे. मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खाजगी मालमत्ता नाही. सरकार आले म्हणून तुम्ही मंत्री आहात याचे भान ठेवा असे तोंड सुख आमदार चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर घेतले आहे. त्यामुळे आपल्याच गटातील आमदार व मंत्र्यांचा संघर्ष एकनाथ शिंदे कसा थांबवणार हे पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST