महाराष्ट्र

maharashtra

Video : देशात 5 जीचा बोलबाला; 'या' गावात मोबाईल नेटवर्क मिळणं मुश्कील

By

Published : Nov 28, 2022, 8:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

देशात एकीकडे 5 जी तंत्रज्ञानाचा बोलाबाला असताना, राजस्थानमधील काही गाव नेटवर्कपासून पुर्णपणे वंचित (Difficult to get mobile network) असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानच्या अलवर जिल्यातील काही गावांत लोक फोनवर बोलण्यासाठी झाडांवर चढतात. त्यांचे शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना फक्त झाडांचा आधार असतो, तिथचं त्यांना नेटवर्क मिळते. जाणुन घेऊयात सविस्तर...
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details