Dhamana Snake Rescue जाळीत अडकलेल्या सापाची अशी केली सुटका, पाहा व्हिडिओ - snake charmer
ठाणे २४ तासापासून जाळीत अडकून पडललेल्या ७ फुट लांब असलेल्या धामण जातीच्या Dhamana Snake Rescue सापाची सर्पमित्राने सुखरूप सुटका snake was rescued safely केली. ही घटना डोंबिवली पश्चिम भागातील खाडी लगतच्या शेतात असलेल्या विहिरी लागत घडली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST