महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dagdusheth Halwai: वर्षाला निरोप देण्यासाठी भाविकांची बाप्पा चरणी मोठी गर्दी; पाहा व्हिडिओ - Dagdusheth Halwai Ganapati Temple Pune

By

Published : Dec 31, 2022, 1:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

पुणे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत जंगी स्वरुपात Devotees Ganesh Darshan व्हावे, यासाठी शहरातील सर्वच हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. असे असले तरी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुणेकर नागरिकांनी आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी केली Dagdusheth Halwai Ganapati Temple आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने Dagdusheth Halwai Ganapati Temple Pune व्हावी, यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. मुलांमध्ये लहानपणापासून संस्कार रुजावे. वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरातील सर्वच लोकांना घेऊन पुणेकर बाप्पाच्या दर्शनासाठी येत occasion of farewell to year 2022 असतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details