दिवाळी पाडव्याच्यानिमित्ताने बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Diwali Padva
पुणे यंदाच्या दिवाळीमध्ये नवा उत्साह असून दिवाळी पाडव्याला शहरातील मंदिरांसह विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा केला Thousands of Panati lit up in Sarasbagh temple जातो. पुण्यातील सारसबाग येथील तळय़ातला गणपती म्हणजेच सारसबाग येथील मंदिरामध्ये हजारो पणत्या प्रज्वलित करून सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याची पुणेकरांची प्रथा Pune people visit Siddhivinayak आहे. भल्या पहाटे दीपोत्सवासाठी आणि पाडवा पहाट कार्यक्रमासाठी मंदिरामध्ये भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणत येत असतात. यंदा देखील मोठ्या संख्येने पुणेकर नागरिकांनी पुण्यातील सारसबाग येथे मोठ्या संख्येने बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली Deepotsav celebrate in Sarasbagh temple आहे. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST