VIDEO पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरींमुळे नागपूर गतिशील; पाहा देवेंद्र फडणवीस म्हणाले - नागपूर गतिशील
नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी आले Prime Minister Modi Inauguration Development Work आहेत. नागपूरमध्ये मोठ्या सभेच आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये होत असलेल्या सर्व विकास कामांचा आढावा सरर्वांसमोर मांडला. उद्योग आणि वाहनांसाठी सीएनजी गॅस पाईपलाईनचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. आगामी काळात डेटा सेंटर तयार करण्यात येणार आहेत. ज्यामुळे कनेक्टीव्हीटी वाढेल. ज्यामुळे गतीशक्तीचे उत्तम उदाहरण नागपूरमध्ये उभे राहत आहे. त्याचबरोबर उत्तम सोयी सुविधांचे, स्वच्छ आणि सुंदर रेल्वे स्टेशन्स नागपूरमध्ये तयार करण्यात येत Railway roadway connectivity in Nagpur आहेत. नागपूरमध्ये रेल्वे रोडवे कनेक्टीव्हीटी वाढली CNG Gas Pipeline In Nagpur आहे. त्याशिवाय नागूपर विमानतळाच्या भूमीपूरजन एका महिन्यात होईल असे ते भाषणा दरम्यान Devendra Fadnavis Speech म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST