महाराष्ट्र

maharashtra

देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी

ETV Bharat / videos

मोदीजी देशासाठी मसिहा; तर राहुल गांधी यांना कोणीच सिरीयसली घेत नाही - देवेंद्र फडणवीस - Rahul Gandhi

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 10:50 PM IST

पुणेFadnavis On Rahul Gandhi :भारतीय संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये हरल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावत, पनवती असल्याचा सांगितलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यामुळं देशातील भ्रष्टाचार, अनाचारी आणि दुराचारी हे लोक भयभीत झालेले आहेत. त्यानं असं वाटत असेल, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी तर मोदीजी हे मासिहा, देशाचे रक्षक आणि देशाला पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान आहेत. राहिली राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गोष्ट तर त्यांना त्यांच्या पक्षातील तसंच देशातील लोक देखील सिरीयसली घेत नाहीत, तर मग मी का घेऊ? असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर अल्यावर म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details