Navratri 2022 शरणावरात्रीचा उत्सवात ५ कोटींच्या चलनाने महालक्ष्मी मंदिराची सजावट - लनी नोटा आणि नाण्यांनी मंदीर परिसर सजला
देशभरात नवरात्रोत्सव ( Navratri 2022 ) सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये शरणावरात्रीचा उत्सव सुरू ( Sharanavaratri festival in Hyderabad ) आहे. ब्राह्मणवाडा येथील महबूबनगर येथे श्रीवासवी कन्यका परमेश्वरी मंदिरात देवी अम्मावरू देवी महालक्ष्मीच्या रूपात प्रकट झाली होती. तिचा हा उत्सव आहे. त्यानिमित्त आर्य वैश्य भाविकांकडून महालक्ष्मी देवीला ५,५५,५५,५५५ रुपयांच्या चलनाने सजवण्यात आले आहे. चलनी नोटा आणि नाण्यांनी मंदीर परिसर सजला ( Temple Decorated With Notes And Coins ) आहे. मंदिर परिसरातली सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST