महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gram Panchayat Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल म्हणजे जनतेने विरोधकांना दिलेले उत्तर - उपमुख्यमंत्री फडणवीस - Gram Panchayat Result 2022 in Nagpur

By

Published : Dec 20, 2022, 10:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहे. या निकालात भारतीय जनता पक्षाची सरशी झाल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis on Gram Panchayat Result यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल म्हणजे एकप्रकारे जनतेने विरोधकांना दिलेले उत्तर आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis म्हणाले आहेत. निवडणूकीचे निकाल म्हणजे आमच्या सरकारला असंवैधानिक म्हणणाऱ्यांना उत्तर असल्याचे फडणवीस Devendra Fadnavis on Gram Panchayat Result 2022 in Nagpur म्हणाले. आमचे सरकार यापूर्वीच न्यायालयाने घटनात्मक घोषित केले आहे. आता जनतेनेही हा निर्णय देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details