महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

DCM Devendra Fadnavis : 2023 मध्ये महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचे काम आमच्या सरकार नक्कीच करेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - छत्रपती संभाजी महाराज

By

Published : Dec 31, 2022, 2:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

बीड 2023 मध्ये महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचे काम आमचे सरकार नक्की करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis यांनी सांगितले. तसेच निरेटिव्ह तयार करायच्या आधी अनिल देशमुख यांच्या सुटकेचा जो आदेश आहे sharad pawar on Anil Deshmukh bail तो, वाचून बघा. मग निगेटिव्ह सेट करा असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रतिउत्तर sharad pawar on Anil Deshmukh bail दिले. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म तिन्हीच रक्षण त्यांनी केले. धर्मांतरण करा, हे त्यांनी कधीच मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्म याकरता त्यांचे बलिदान झालेले आहे. त्यांच्या शरीराचे तुकडे झाले पण तरीदेखील त्यांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीर देखील होते, असेही ते यावेळी sharad pawar on Anil Deshmukh bail म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details