महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Independence Day स्वातंत्र्यदिनी रॅली काढत दावते इस्लामिक हिंद संघटनेचा १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प - स्वातंत्र्यदिनी रॅली

By

Published : Aug 15, 2022, 5:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ठाणे देशभरात सर्वत्र ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष Celebration of 75th Independence Day पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत असतानाच कल्याण पश्चिम मधील मुस्लिम वस्त्यांमध्ये दावते इस्लामिक हिंद संघटनेच्या Dawat Islamic Hindu Organization वतीने मदरशांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन आय लव्ह इंडियाच्या घोषणा दिल्या विशेष म्हणजे भारतभर १ कोटी झाडे लावल्याचा संकल्प दावते इस्लामिक हिंद संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे दावते इस्लामिक संघटनेचे पदाधीकारी मौलाना मोहंमद सिराज शेख यांनी माहिती दिली कि देशभरात १ कोटी झाडे लावण्याचा आमचा मानस Resolve to plant 1 crore trees across India असून यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल शिवाय भारत देश पूर्वी सारखा सुजलाम सुफलाम होण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी सांगतले रॅलीची सुरूवात मौलाना कंपाऊंड मधून होऊन सर्वच मुस्लिम वस्त्यांमध्ये काढण्यात आली त्यामुळे यावर्षी ठाणे जिल्ह्यात सर्वत्र असा उत्साह पाहायला मिळत आहे
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details