Nitesh Rane: पोलीसांनी कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे -नितेश राणे - भाजपा आमदार नितेश राणे
दौंड येथील माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह सहकाऱ्यांवर दौंड पोलीस स्टेशन येथे अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा (Offense under the Atrocities Act)दाखल झाला आहे . परंतु अद्याप बादशहा शेख यास अटक नाही. या पार्श्वभूमीवर दौंड येथे भाजपा आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली. दौंड पोलीसांनी कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, प्रकरणाची CID मार्फत चौकशी व्हावी आणि आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST