Dasara Melava 2022 : बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे शिंदेंच्या मेळाव्यात; म्हणाले... - उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे
Dasara Melava 2022 मुंबई बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे jaidev thackeray join shinde यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल jaidev thackeray join shinde झाले आहेत. बीकेसीवर सुरु असलेल्या दसरा मेळ्याला जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. Dasara Melava 2022 यावेळी आपण शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे Dasara Melava 2022 यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. Dasara Melava 2022 दरम्यान, एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो, असे यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST