महाराष्ट्र

maharashtra

Ram Navami festival

ETV Bharat / videos

Ram Navami festival: नाशिकमध्ये रामनवमी निमीत्त 'राम भजा थारा बंधन कट जा' सुरांची मैफल - राम नवमी निमीत्त दसक्कर भगिनींचा कार्यक्रम

By

Published : Mar 30, 2023, 6:07 PM IST

नाशिक :आज देशभरात रामनवमी उत्सव साजरा होतोय. सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण आहे. अनेक ठिकणी मंदिरांमध्ये गर्दी आहे. तर अनेक ठिकाणी भजन, संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज नाशिक येथे राम भजा थारा बंधन कट जा या गाण्याच्या माध्यमातून नाशिकच्या कलाकारांनी रामाप्रती आपली श्रद्धा अर्पण केली आहे. देशभरात सर्वत्र रामनवमीचा उत्साह सुरू आहे. सर्वच राम मंदिरात सकाळ पासून भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे, नाशिक मधील कलाकारांनी राम नवमीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित येत मोहनील वेणूनाद प्रस्तुतीच्या माध्यमातून 'राम भजा थारा बंधन कट जा' हे गाणं प्रसिद्ध दसक्कर भगिनींनी गायले आहे. या कलाकार मोहन उपासनी यांनी या गाण्याची स्वररचना केली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details