Navratri festival घरच्या घरी शिका दांडिया, गरबाच्या डान्स स्टेप्स, पाहा ईटीव्हीची विशेष स्टोरी - नृत्य प्रशिक्षक नुपूर ठक्कर
नाशिक गणेशोत्सव नंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. नवरात्रोत्सव म्हटले की, नागरिक मनमुराद दांडिया आणि गरबाचा आनंद घेतात. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्ष दांडिया आणि गरबाप्रेमींना आनंद घेता आला नाही. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त सण साजरे होत आहे. आणि याच निमित्ताने ईटीव्ही भारत आयोजित कार्यशाळेत तुम्ही घरच्या घरी दांडिया, गरबा कसे शिकू शकता, या बाबत नृत्य प्रशिक्षक नुपूर ठक्कर Dance Instructor Nupur Thakkar सांगणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST