महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maharashtra Cabinet Expansion 2022 : 'हे सरकार जनतेच्या विश्वासावर खरी उतरणार'- कॅबिनेट मंत्री दादा भुसे - Dada Bhuse

By

Published : Aug 10, 2022, 10:34 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाववर विश्वास दाखवून मला कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली. तसेच आज क्रांती दिवस आणि आदिवासी दिवस म्हणून जगाच्या हा दिवस मानला जातो. याच दिवसाच्या औचित्य साधून मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी काम करेल असे मत नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details