Shiv Sena Leader Chandrakant Khaire : शिंदे गटातील वाद टोकाला; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची टीका - Criticism of Shiv Sena Leader Chandrakant Khaire
औरंगाबाद : शिंदे गटात टोकाची भांडणे सुरू Controversy in Shinde Group असून, त्यांच्यामध्ये आता काय होईल Chandrakant Khaire Criticized on Shinde Group हे सांगता येत नाही, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर बोलत असताना चंद्रकांत खैरे यांनी सांगितले Criticism of Shiv Sena Leader Chandrakant Khaire की, माझ्याच जवळचा कुणीतरी असे करायला Dispute Between Sandipan Bhumre and Abdul Sattar लावतो, असा आरोप सत्तार त्यांनी केला Controversy in Shinde Group has Gone to Extremes होता. त्यावर बोलताना संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातला वाद हा जुनाच आहे. याआधी पैठणमध्ये एका मेळाव्यात सत्तारांचा फोटो लावल्याने संदीपान भुमरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला झापले होते. मात्र, नंतर हे सोबत निघून जरी गेले असले तरी आता त्यांची भांडणे सुरू आहेत, असा आरोप खैरे यांनी केला आहे. भाजप औरंगाबादमध्ये सभा घेत असले तरी हा बाळासाहेबांचा गड आहे. येथे उद्धव ठाकरे यांच्या सभा गाजतात, त्या मैदानावर फक्त शिवसेनेची ताकद आहे, असे मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST