महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ashok Chavan to welcome ganapati Bappa अशोक चव्हाण यांच्या घरी बाप्पाची स्थापना - Ganesh Chaturthi 2022 Celebrations

By

Published : Aug 31, 2022, 12:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

अशोक चव्हाण यांच्या घरी बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. Ashok Chavan to welcome ganapati Bappa गेल्या पन्नास वर्ष आमच्या घरी बाप्पाची स्थापना केली जात आहे. ganapati Bappa in ganeshotsav 2022 त्याच प्रमाणे या वर्षीही विधिवत करत बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. Ganesh Chaturthi 2022 Celebrations सर्वसामान्य नागरिक शेतकरी या सर्वांच्या घरी सुख शांती नांदू दे, सर्वांना वरील विघ्न दूर होऊ दे, अशी प्रार्थना यावेळी अशोक चव्हाण यांनी बाप्पाकडे केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details