महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

commission proceedings video leak : ज्ञानवापी प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाहीचा व्हिडिओ लिक - ज्ञानवापी न्यायालयीन आयोग लिक व्हिडिओ

By

Published : May 30, 2022, 9:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

वाराणसी - ज्ञानवापी प्रकरणातील न्यायालयीन आयोगाच्या कार्यवाहीचा व्हिडिओ ( video of the proceedings of the Judicial Commission ) लिक झाला आहे. आयोगाच्या कामकाजादरम्यान हा व्हिडिओ ( Judicial Commission in the Gyanvapi case ) शूट करण्यात आला आहे. सरकारी कॅमेऱ्यातील या व्हिडिओमध्ये शिवलिंगाप्रमाणे दगड ( Gyanvapi case leak video ) दिसत आहे. त्यावरून वाद सुरू आहे. विशेष म्हणजे सोमवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार महिलांना मेमरी कार्डमध्ये व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला होता. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, हा व्हिडिओ या महिलांशिवाय इतर कोणाकडे गेला नसावा. असे असतानाही हा व्हिडिओ लीक झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details