Video एम्सकडून रुग्णाला देण्यात येणाऱ्या जेवणात आढळले झुरळ, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल - Cockroach Found In Pulse Served
नवी दिल्ली दिल्लीतील बहुप्रतिष्ठित रुग्णालय म्हणजे एम्स आहे. सर्व सुविधा, उपचारांसह सज्ज असलेल्या देशांतील सर्वात मोठ्या रुग्णालयापैकी एक आहे. पण या रुग्णालयातचं जीवाशी खेळ होत असेल तर तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वासही बसणार नाही. उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चार वर्षीय चिमुकल्याच्या जेवणात झुरळ आढळला आहे. संबंधित घटना रुग्णाच्या कुटुंबियांकडू कॅमेरात कैद केली असुन हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.Cockroach Found In Pulse Served
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST