Lumpy Disease लंपी आजारामुळे त्रस्त असलेल्या जनावरांसाठी अलगीकरण कक्ष, मुख्यमंत्र्यांची घोषणा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Lumpy Disease लंपी आजारामुळे त्रस्त असलेल्या जनावरांसाठी अलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद विमानतळावर दिली. जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या असून लंपी आजारासाठी लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ज्यांचे जनावरे मृत्युमुखी पडले, त्यांच्यासाठी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST