CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले, मुकेश अंबानी यांच्या बाप्पाचे दर्शन - मुकेश अंबानी यांच्या बाप्पाचे दर्शन
मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे. आज दुपारी मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST