महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shinde Group : मुख्यमंत्र्यांच्या दोन गटात रस्त्याच्या श्रेयावरून जोरदार राडा; दोन कार्यकर्ते गंभीर जखमी - Clash between two groups

By

Published : Dec 12, 2022, 11:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ठाणे - मुख्ममंत्री एकनाथ शिंदेच्या Chief Minister Eknath Shinde दोन गटातच Clash between two groups रस्त्याच्या श्रेयावरून जोरदार राडा Fights in the Shinde group झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरनजीक एस एस टी कॉलेज समोर भर रस्त्यात घडली आहे. या जोरदार राड्यात दोन कार्यकर्ते Two activists seriously injured गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या जोरदार राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिंदे गटात खळबळ उडाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details