महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gopalganj viral video : बिहारमध्ये जमिनीच्या वादावरून दोन गटांत विट-दगडांची फेकाफेक, दोन गंभीर

By

Published : May 16, 2022, 8:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

संपूर्ण प्रकरण गोपालगंज जिल्ह्यातील विशंभरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सिपाया खास गावचे आहे. जेथे घराचे बांधकाम सुरू असताना दोन्ही पक्षांतील वाद इतका वाढला की, दोन्ही बाजूंनी विट-दगडांचा मारा सुरू ( land dispute in gopalganj ) झाला. त्यानंतर गोळीबारही ( clash between two groups in gopalganj ) सुरू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details