FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकप मॅचनंतर कोल्हापूरकरांचा जल्लोष - मॅचनंतर कोल्हापूरकरांचा जल्लोष
जगाच्या दुसऱ्या टोकावर असणारे विविध देशाचे फुटबॉल संघ Football teams of different countries , त्यांचे कर्णधार, ग्लॅमर खेळाडू, नातवा पासून आजोबा पर्यतच्या तीनही पिढ्यातील अनेकांनी महिनाभर आपल्या आवडत्या संघाचे घातलेले टी शर्ट, त्यांचे ध्वज, चौका चौकात लागले ले भव्य होर्डींग अशा विविध पैलूनी कोल्हापूरकर गेले महिनाभर विश्वचषकमय होऊन गेले होते. काल रविवारी 18 डिसेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यानंतर सुद्धा कुस्तीसह फुटबॉल प्रेमी असणाऱ्या कोल्हापूरकरांचे निस्सीम क्रीडा प्रेम Kolhapurkars have a great love for sports पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अर्जेंटिनाला सपोर्ट करणारे मोठ्या प्रमाणात कोल्हापूरात आहेत. argentina fans त्यामुळे अर्जेंटिनाने वर्ल्डकप Argentina World Cup जिंकल्यानंतर शहरातील प्रत्येक चौकात लावण्यात आलेल्या स्क्रीन समोर कोल्हापूरकारांनी आतिषबाजीसह मोठा जल्लोष केला. FIFA World Cup 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST