Chitra Wagh On Bhaskar Jadhav : नाच्या चे काम चांगले करता आमच्या नादी लागू नका; चित्रा वाघ भास्कर जाधवांलर बरसल्या - Bhaskar Jadhav
Chitra Wagh On Bhaskar Jadhav मुंबई भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ Chitra Wagh यांनी Bhaskar Jadhav भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे. Chitra Wagh On Bhaskar Jadhav जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ओ….भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही नाच्याच काम चांगल करता तेच करा, यापुढे आमच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार करा. माझ्या नादी लागू नका, जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती. तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात की, तोंडाला लकवा मारला होता तुमच्या, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. तसेच तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाहीतर, आम्ही आमच्या जीवावर लढतो, असेही म्हणले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST