महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Chital Jumped Over Bike Rider : रस्ता ओलांडणाऱ्या चितळांनी घेतली झेप; अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात वाचला - video of Chital jumped over bike

By

Published : May 11, 2022, 6:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

बालाघाट ( मध्य प्रदेश ) - बुधवारी बालाघाट उकवा ( Balaghat Ukwa road ) रस्त्यावरून एक व्यक्ती दुचाकीवरून जात असताना अचानक चित्तांचा कळप पाण्याच्या शोधात रस्ता ( jumped over bike rider in balaghat) ओलांडू लागला. दरम्यान, अचानक एका चित्तलने दुचाकीस्वारावर उडी मारल्याने दुचाकी चालक (Chital jumped over bike rider ) रस्त्यावर पडला. या अपघातात दुचाकीस्वाराला फारशी दुखापत झाली नाही. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ( video of Chital jumped over bike ) व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details