भारताच्या फाळणीसाठी कोण जबाबदार, पहा काय म्हणाले काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे - Atul Londhe says
मुंबई रणजीत सावरकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सांगावा केला तरीही सत्य लपून राहणार नाही. उलट त्यांनी किती तात्विक मुलामा द्यायचा प्रयत्न केला तरी सावरकर आणि हिंदू महासभा हे फाळणीला जबाबदार आहे. हे स्पष्ट होते काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे Chief Spokesman of Congress Atul Londhe यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या संदर्भात सत्य उघडकीस आणल्यानंतर रणजीत सावरकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता उलटा कांगावा सुरू केला आहे. युवर फेथफुल आणि युवर ओबेडीयन सर्वट यातील फरक त्यांना अजूनही लक्षात येत नाही. वास्तविक भारताच्या फाळणीला बांगलादेशच्या स्थापनेला हिंदू महासभा मुस्लिम लीग आणि सावरकरच जबाबदार आहे हे आता जपून राहिलेले Savarkar responsible for partition of India नाही. असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला Atul Londhe statement about Savarkar आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST