महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Samriddhi Highway : उपमुख्यमंत्र्यांच्या हातात मुख्यमंत्र्यांचे स्टेअरिंग, पाहा व्हिडिओ - Samriddhi Highway

By

Published : Dec 4, 2022, 6:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

बुलडाणा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Samriddhi Highway ) पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्याचे स्टेरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हातात दिसले. येत्या 15 ऑगस्ट पासून नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार ( Inauguration of Samriddhi Highway ) त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचा अढावा घेतला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details