महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट - memorial site of Dr Hedgewar

By

Published : Dec 29, 2022, 1:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या Rashtriya Swayamsevak Sangh रेशीमबाग Smriti Mandir at Reshimbagh येथील स्मृती मंदिरात गेले होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मी नागपुरात आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्मृती मंदिर परिसर एक प्रेरणास्थान आहे, एक शक्ती स्थान आहे. त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला आलो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आज सकाळी रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टर हेडगेवार memorial site of Dr Hedgewarयांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजप आमदारांचा स्मृती मंदिरात अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यात भाजपच्या समर्थनाने सत्तेत असलेले शिंदे गटाचे आमदारांची उपस्थितीत नव्हती. आज मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन रेशीमबाग स्मृती मंदिरात पोहचले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details