महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Chandrakant Khaire मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, चंद्रकांत खैरे - मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही

By

Published : Nov 14, 2022, 7:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

जालना सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच केले नाही, मुख्यमंत्री संघटना बांधण्याच्या आणि तोडण्याच्या कामात गुंतले आहेत, अशी टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांनी केली आहे. जालना जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर bhaskar ambekar यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संवाद पायी दिंडी काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. 80 किलोमीटर चालणाऱ्या या दिंडी मार्फत शिवसेनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या घरी जाणार असून त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. Jalana shetkari dindi
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details