Ganeshotsav 2022 चमंडा तालचे दगडूशेठ गणपतीसमोर वादन, भाविक मंत्रमुग्ध पाहा व्हिडीओ - Chamanda Taal Demonic play
केरळमधील नादब्रम्ह कलावेधी या संस्थेच्यावतीने आज सकाळी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर चमंडा ताल हा वाद्य प्रकार गणपतीला सादर chamanda tal playing in front of Dagdusheth Ganpati करण्यात आला. हे असुर वाद्य Chamanda Tal Demonic play आहे. याच्या ताल वादनाने मंदिरातील वातावरण काहीकाळ मंत्रमुग्ध आणि प्रसन्न झाले होते. हे वाद्य फक्त देवाच्यासमोर वाजवण्यास परवानगी Ganeshotsav 2022 असते. अशी आख्यायिका असून येणाऱ्या भाविकांना सकाळीच या वादनाने आनंददायी ऊर्जा मिळाली. चमंडा ताल हा या वादनाचा प्रकार आहे हे तालावर वाजणारे वाद्य आहे. असे यावेळी नादब्रह्म कलावेधीचे लतिश पुटटत्ता यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST