महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video चक्क केक कापून, फटाके फोडून बैलाचा वाढदिवस साजरा - बैलाचा वाढदिवस साजरा

By

Published : Nov 11, 2022, 10:41 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

पुणे: आजकाल आपण पाहतो की माणूस स्वतःच्या पेक्षा जास्त प्रेम हा प्राण्यावर करत Celebrating bull birthday in pune असतो. त्यात बैल जोडी म्हटल की अधिकच प्रेम आपल्याला पाहायला मिळतो. शेतकरी जेवढं प्रेम आपल्या बैलांवर करत असतो तेवढा प्रेम कोणावरच करत cake cutting and bursting crackers नाही. पुण्यातील उंड्री परिसरात जालिंदर माया ताई कामठे व कामठे परिवाराकडून असच प्रेम बैलावर पाहायला मिळाला. या परिवाराने या बैलांचा वाढदिवस चक्क दोन दोन केक आणून ते कापून घरच्यांचं सारखं वाढदिवस साजरा केला Celebration bull birthday आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details