CCTV Footage भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने बसला दिली जोरदार धडक - जोरदार धडक
नामक्कल नामक्कलजवळ पुथनसंथाई येथे भरधाव दुचाकीने बसला धडक दिली आहे, या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज CCTV Footage सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल Viral on social media होत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर दुचाकी स्वार पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तर बसच्या पुढच्या भागाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. स्वार झालेल्या व्यक्तीने हेल्मेट bike hits govt bus in Namakkal घातले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST