Sharad Koli शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल, सरकार वर खालच्या पातळीत केली होती टीका - सुषमा अंधारे
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव. युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी Sharad Koli यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद कोळी यांनी धरणगावातील महाप्रबोधन यात्रेत आपल्या भाषणातून पालकमंत्री गुलाबराव पाटील gulabrao patil यांच्यासह शिंदे सरकार आणि त्यांच्या मंत्री आणि सहकार्यांवर अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली होती. याच प्रकरणी त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात Dharangaon Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाप्रबोधन सभेत सुषमा अंधारे sushma andhare यांच्या विरोधात देखील गुलाबराव पाटील व गुजर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST