महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video: रामनगर येथील धनगढी नाल्यात कार वाहून गेली

By

Published : Jul 13, 2022, 1:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

रामनगर - रामनगर येथील धनगढी नाल्यात ( Dhangarhi Nale ) कार ( Car ) वाहून गेली. सुदैवाने कारमधील चौघांनी वेळीच उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना ( Accident ) टळली आहे. 8 जुलै रोजीही रामनगर ( Ramnagar ) येथील ढेला नदीत कार वाहून गेल्याने 9 जणांना जीव गमवावा लागला होता. अशा स्थितीत पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details