महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shimla Car Accident Viral Video : कारच्या पादचाऱ्याला धडक, सीसीटीव्हीत कैद झालेला व्हिडिओ व्हायरल - शिमला कार सीसीटीव्ही व्हिडिओ

By

Published : May 13, 2022, 4:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

शिमला-संजौली, शिमला येथे भरधाव कारने एका पादचाऱ्याला धडक दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल ( Accident video of sanjauli shimla ) होत आहे. हा व्हिडिओ गेल्या गुरुवारचा आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली ( Car hit man in sanjauli ). ही संपूर्ण घटना जवळच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ( car accident viral video ) कैद झाली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला कारने धडक दिल्याने तो काही फूट हवेत उडाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार आलेली नाही. या प्रकरणात तरुणाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर दोघांमध्ये तडजोड झाल्याची शक्यता आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details