महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO चक्क धामणगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर आली कार, पाहा व्हिडीओ - car came on railway track

By

Published : Nov 20, 2022, 10:17 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

अमरावती अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे येथे रेल्वे कर्मचारी आपली कार निवासस्थानाच्या अंगणातून काढत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार रेल्वे प्लॅटफॉर्मजवळील रेल्वे रुळावर car came on railway track आली. सुदैवाने यावेळी कुठलीही रेल्वे गाडी आली नसल्याने गंभीर दुर्घटना Accident avoided there was no train टळली. धामणगाव रेल्वे येथील अप बाजूच्या प्लॅटफॉर्मजवळ कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. शुक्रवारी सायंकाळी या निवासस्थानातील एका कर्मचाऱ्याने आपल्या निवासस्थानासमोरील कार बाहेर काढत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले car driver lost control आणि ही कार चक्क रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवरून खाली कोसळून एक रेल्वे रोड उलांडून दुसऱ्या रुळावर गेली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details