Girish Mahajan गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, सोशल मीडियावर विद्यार्थ्यांकडून मोहीम सुरू
Girish Mahajan २०१९ च्या जिल्हा परिषद आरोग्य भरती बाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन Rural Development Minister Girish Mahajan यांना विध्यार्थ्याने परीक्षा कधी घेणार, अशी विचाराणा केली असता. त्या विद्यार्थ्याला मंत्री महाजन यांनी खालच्या भाषेत बातचीत केली आहे. मंत्री गिरीश महाजनांच्या अपमानास्पद वक्तव्यानंतर पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थीनी ट्विटर वॉर सुरू केला असून गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 4 वर्षांपासून लांबलेली जिल्हा परिषद भरतीच्या तारखा तत्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी विद्यार्थांनीही मोठ्या प्रमाणात ट्विटर वॉर सुरू केला आहे. एका बेरोजगाराचा अपमान म्हणजे सर्व बेरोजगारांचा अपमान असे आम्ही मानतो, म्हणून गिरीश महाजनांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गिरीश महाजन राजीनामा, द्या हॅश टॅग सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST