Video अमरावतीजवळ बस पेटली, मोठा अनर्थ टळला, पाहा व्हिडीओ.. - Bus burn On the Amravati to Nagpur highway
अमरावती : राज्यातील अमरावती जिल्ह्यात अचानक एका बसने पेटण्याची ( Bus burn in Amravati ) घटना घडली. अमरावती ते नागपूर महामार्गावर पिंपळविहीर जवळ ही बस अचानक पेटली. या बसमध्ये असलेले 35 प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. पेटलेल्या बसची आग विझवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST