वृध्दाला बैलाची धडक, पहा मृत्यूचा LIVE व्हिडिओ - पहा मृत्यूचा LIVE व्हिडिओ
प्रयागराजचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बैलाने सायकलस्वार एका वृद्धाला धडक दिली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रिजलाल असे या वृद्धाचे नाव सांगितले जात आहे. जो फुले विकायचा. ही घटना किडगंज येथील चौखंडी भागातील असल्याचे सांगितले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST