महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नवी मुंबईतील कोपर खैरणे येथे इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू - Building Collapsed at Kopar Khairne in Navi Mumbai

By

Published : Oct 2, 2022, 8:17 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

नवी मुंबई नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे येथील बोनकोडे गावात Building Collapsed in Bonkode Village at Koparkhairane चार मजली इमारत Four Storey Building has Collapsed कोसळली आहे. इमारत हलत असल्याने अगोदरच नागरिकांना बाहेर काढले होते. बोनकडे गावात कोसळलेली इमारत फार जुनी Incident at Koparkhairane in Navi Mumbai होती. ही इमारत कोसळण्याअगोदर इमारत हलत असल्याचे निदर्शनास आल्याने इमारतीत राहत असलेल्या नागरिकांना इमारती बाहेर काढण्यात आले. परंतु तरही या घटनेत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीमधील ४० कुटुंबांना बाहेर काढल्याने अनर्थ टळला. इमारतीमधील सर्व नागरिक सुखरूप आहेत. या इमारतीची एक बाजू पूर्णतः कोसळली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कोणी नागरिक अडकले आहेत का? याची पाहणी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details