महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

BSF soldiers on Indo Pak border : भारत-पाक सीमेवर जवानांची सहनशक्ती पाहा.. कडक उन्हात ठेवलेला पापड एका मिनिटात भाजतो! - रस्त्यावर पापड भाजणारा व्हिडिओ

By

Published : May 4, 2022, 7:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

बिकानेर ( जयपूर ) - प्रतिकूल परिस्थितीत बीएसएफ जवान कसे खंबीरपणे सीमेचे रक्षण करतात ही भावना दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन सैनिक भारत-पाक सीमेवर (BSF Soldiers On Indo Pak Border) रस्त्यावर पापड भाजताना ( soldiers show intensity of the heat ) दिसतात. दोन्ही जवानांचे व्हिडिओ चित्रीकरण करणारा जवान शेवटी काय म्हणतो, त्यामधून जवानाचा हेतू ( unfurl forces hardship in Temperature ) समजतो. या व्हिडिओमधून सनसनाटी दाखविणे हा हेतू नाही, तर जवानांचे धैर्य दाखविणे ( Border Security Forces News ) आहे. देश सुरक्षित राहावा यासाठी आपले सैन्य कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत उभे आहे हे आपल्याला पाहायला मिळते पापडाच्या प्रयोगानंतर जवानांनी व्हिडीओ वाइंडअप करून जवानांकरिता सुविधा वाढविण्याचे आवाहन केले. जेणेकरून त्यांना आणखी प्रोत्साहन मिळेल. एक मिनिटात रस्त्यावर पापड भाजून तयार, दोन जवानांनी दाखविले वाढलेले तापमान
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details