महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : थरारक..! वादळाच्या जोरदार तडाख्याने वळली नाव, समुद्रात पडले 6 मच्छिमार - Boat stuck in winds tamilnadu

By

Published : Aug 3, 2022, 12:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

तामिळनाडू - वादळात नाव अडकल्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. यात जोरदार वाऱ्यांमुळे नाव भयंकर वळणं घेत होती. एका टप्प्यावर घेतलेल्या जोरदार वळणाने नावेतील सहा मच्छिमार हे समुद्रात पडले. यातील 4 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उरलेले दोन जण बेपत्ता आहेत. केरळ तटरक्षक दल हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर करून समुद्रात पडलेल्या बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details