VIDEO विधानसभा निवडणूक भाजप नक्कीच जिंकेल - रिवाबा जडेजा - विधानसभा निवडणूक भाजप नक्कीच जिंकेल
राजकोट गुजरात भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी भाजप विधानसभा निवडणूक नक्कीच जिंकेल असे म्हटले आहे. त्यांना भाजपने जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकीट दिले Jamnagar North Constituency आहे. रिवाबा यांनी मतदानापूर्वी गुजरातच्या जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले Rivaba Jadeja Appeals Of Vote होते. त्यानंतर आता त्यांनी भाजप ही निवडणूक नक्कीच जिंकेल असा विश्वास प्रासारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला BJP Will Definitely Win Election Says Rivaba Jadeja आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST