महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या उद्दामपणामुळे लोक संतप्त - चंद्रकांत पाटील - संजय राऊत यांच्या उद्दामपणामुळे लोक संतप्त

By

Published : Jun 21, 2022, 1:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

मुंबई - शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या सर्व षड;यंत्रा मागे भाजप असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांचे हे आरोप फेटाळत नाना पटोले ( Nana Patole ) यांना पराभवानंतर असे बोलण्याची सवयच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या उद्दामपणामुळे अनेक लोक संतप्त असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुंबई ते बोलत होते. संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केल्याबाबत विचारले असता संजय राऊत हे स्क्रिप्ट लिहित असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील ( BJP MLA Chandrakant Patil ) यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details