BJP leader Pankaja Munde, स्वतंत्र मराठवाडा राज्याची होतेय मागणी, पंकजा मुंडे म्हणाल्या... - स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवर प्रतिक्रिया
बीड मला वाटते औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राला नंबर एकला नेऊन पुन्हा बाकीचा विचार केला पाहिजे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी व्यक्त केली स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवर demand of independent Marathwada अशी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र देशात नंबर एकला आहे. त्यामुळे मला वाटतं औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एकला नेऊन पुन्हा बाकीचा विचार केला पाहिजे. असे म्हणत भाजपने त्या पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवर प्रतिक्रिया Pankaja Munde reacted दिली. त्या संविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की हा विषय मांडणारे कोण आहेत. त्यांचे राजकीय संविधानिक योगदान आहे का, आता काय बरेच आंदोलन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहेत. या विषयामध्ये त्यांचा काही अभ्यास आहे का, त्यांच्याकडे अभ्यासू प्रस्ताव आहे का, असे काही असेल तर सरकारमध्ये बसलेले लोकं त्यांचा विचार करतात. मात्र माझे असे मत Pankaja Munde on demand of independent Marathwada आहे, या महाराष्ट्राला औद्योगिक क्रांतीत एक नंबरवर नेऊन महाराष्ट्र एक नंबरवर न्यावा. पहिल्यापासून महाराष्ट्र हा सर्वात पुढे आहे. त्यामुळे राज्य सर्व प्रदेशाचा समान विकास झाला पाहिजे. असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवर प्रतिक्रिया BJP leader Pankaja Munde दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST