अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कृपाशंकर सिंह यांची उद्धव ठाकरेंवर टीका, पाहा व्हिडिओ - कृपाशंकर सिंह
ईटीव्ही भारतशी बोलताना सिंह Krupashankar Singh म्हणाले की, या निवडणुकीत आमच्याकडून मुरजी पटेल Murji Patel आपला अर्ज दाखल करतील आणि तुम्हाला मतं पेटीत याचा परिणाम नक्कीच दिसून येईल. विजय हा आमचाच होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST